शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

शालेय फुटबॉल

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

फुटबॉल : सिंधू कॉलेज, म. गांधी हायस्कूल विजयी

फुटबॉल : सिंधू कॉलेज, म. गांधी हायस्कूल विजयी
नागपूर : सिंधू महाविद्यालय आणि म. गांधी सेंटेनियल हायस्कूल संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे पोलीस लाईन टाकळी मैदानावर आयोजित १९ वर्षे गटाच्या शालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी चमकदार विजयाची नोंद केली.
सिंधू कॉलेजने एमकेएम संचेती ज्युनियर कॉलेजचा ४-० ने सहज पराभव केला. विजयात खिजेर खान पाचव्या, प्रणय सोयम सातव्या, मोहम्मद आसिफ ११ व्या आणि मोहम्मद कठाळे याने २७ व्या मिनिटाला गोल केले.
म. गांधी हायस्कूलने दुसऱ्या सामन्यात पीडब्ल्यूएस ज्युनियर कॉलेजचा २-० ने पराभव केला. विजयात कृष्णा शाही याने आठव्या आणि शिवकुमार कालरो याने ३७ व्या मिनिटाला गोल केला.
१७ वर्षे गटात सेंट मायकेल आणि सांदिपनी स्कूलने अंतिम फेरी गाठली. पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट मायकेलने किदवई स्कूलचा टायब्रकेरद्वारा ५-१ ने पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत राहील्यानंतर टायब्रकेरचा अवलंब करण्यात आला. सेंट मायकेलकडून कुशल रामेली, शेख शाहीद, मल्विन जोसेफ, नीलेश शेंद्रे, करण बोरीकर यांनी गोल केले. किदवईकडून मोहम्मद युसूफ याने एकमेव गोल नोंदविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांदिपनी संघाने सेंट विन्सेंट पालोटी संघाचा टाय ब्रकेरमध्ये ४-१ ने पराभव केला. सांदिपनीकडून अथर्व सदावर्ते, अक्षत हांडा, रितिक दुरुगकर व तबिश अहमद यांनी अचूक वेध घेत गोल नोंदविले. पालोटी संघाकडून पीयूष तिवारी हा गोल नोंदविण्यात यशस्वी ठरला.(क्रीडा प्रतिनिधी)