शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात घटनादुरुस्ती करा, सर्वोच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:09 IST

क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत.

नवी दिल्ली : क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत.दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशासक नेमलेले माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या देखरेखीत घटनादुरुस्ती केल्यानंतर निवडणूक घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर तसेच डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने कुरेशी यांना घटनादुरुस्तीनंतर तिरंदाजी महासंघाची निवडणूक पार पाडण्यास सांगितले आहे. १० आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर महासंघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निकाल देताना सरन्यायाधीशांनी २०१२ मध्ये सरकारने चार महिन्यांसाठी तिरंदाजी महासंघाची मान्यता काढून घेतली होती. त्याचवेळी घटनादुरुस्ती का केली नाही, अशी विचारणा करीत कुरेशी यांच्या मार्गदर्शनात महासंघाचे काम सुरळीत करण्याचे निर्देश दिले. तिरंदाजी महासंघाची घटना राष्टÑीय क्रीडा संहितेला अनुसरून नाही. अनेक त्रुटी आहेत, असे अतिरिक्त महाधिवक्ता पी. एस. नरसिंहा यांनी निदर्शनास आणून दिले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा