शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उपांत्य फेरीत

By admin | Updated: September 2, 2015 23:42 IST

सतीश कुमार (९१ किलो) याने आज आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारताना आपला पदकाचा दावा मजबूत केला

बँकॉक : सतीश कुमार (९१ किलो) याने आज आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारताना आपला पदकाचा दावा मजबूत केला. त्याचबरोबर त्याने जागतिक स्पर्धेचे तिकीटही पक्के केले. परंतु, अन्य दोन भारतीय खेळाडूंना पराभव पत्करावा लागला.दिवसाच्या सुरुवातीला मदनलाल (५२ किलो) आणि कुलदीपसिंह (८१ किलो) यांच्या पराभवाने निराश झाल्यानंतर सतीशने ताजिकिस्तानच्या सियोवुश जुखुरोव्ह याला पराभूत करीत भारतीय गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले.सतीशला तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजयी घोषित करण्यात आले. त्याच्या प्रतिस्पर्ध्याला जास्त वेळेस झुकण्यामुळे दोनदा इशारा दिला होता. याशिवाय तो भारतीय मुष्टियोद्ध्याचे ठोशेदेखील सहन करण्यात अपयशी ठरला.उद्या विश्रांतीनंतर सतीश उपांत्य फेरीत चीनच्या द्वितीय मानांकित वांग झिबाओशी दोन हात करेल. तथापि, मदनलाल आणि कुलदीपचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताच्या हाती निराशा लागली. राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबख्श सिंह म्हणाले, ‘‘सतीशने आज पूर्णपणे वर्चस्व ठेवले आणि रेफरीला तिसऱ्या फेरीतच लढत थांबवावी लागली. कारण ताजिक बॉक्सर प्रहार सहन करू शकत नव्हता आणि तो जास्त झुकत होता.’’भारताकडून सर्वांत आधी मदनलाल रिंगमध्ये उतरला आणि त्याच्यासमोर उझबेकिस्तानचा द्वितीय मानांकित शखोबिदीन जोइरोव्ह होता. भारतीय खेळाडूसाठी स्थिती प्रतिकूल होती आणि ही लढत अगदीच एकतर्फी ठरली.उझबेकिस्तानच्या मुष्टियोद्ध्याने आपल्या शक्तिशाली ठोशांचे जबरदस्त प्रहार केले. ज्याचे उत्तर हरियाणाच्या खेळाडूकडे नव्हते. उझबेकिस्तानच्या मुष्टियोद्ध्याने ही लढत ३-0 अशी जिंकली. पुढची लढत कुलदीप आणि कोरियन किम ह्युंगोक्यू यांच्यात होती. त्यात भारतीय मुष्टियोद्ध्याला १-२ असा पराभवाचा सामना करावा लागला.आजच्या निकालानंतर भारताचे एकूण चार खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. एल देवेंद्रोसिंह (४९ किलो), शिव थापा (५६ किलो) आणि विकास कृष्ण (७५ किलो) यांनी आपले पदक आधीच निश्चित केले असून, त्यांनी आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. शिव उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या मुरोदजोन अखमादालीव्हशी दोन हात करेल, तर देवेंद्रोचा सामना अव्वल मानांकित उझबेकी मुष्टियोद्धा हसनबाय दुस्मातोव्हशी होईल. विकास उपांत्य फेरीत इराकच्या वाहिद अब्दुलरिदा याचा सामना करेल.संधू म्हणाले, ‘‘मी खेळाडूंच्या कामगिरीने खूश असून, चार जण उपांत्य फेरीत पोहोचणे ही चांगली कामगिरी आहे. ते आणखी चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.’’दोहा येथे होणारी जागतिक स्पर्धा ही रियो आॅलिम्पिकसाठी पहिली क्वालिफाइंग स्पर्धा आहे.