शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुध्दचे विजयी रेकॉर्ड कायम ठेवणार : सरफराज

By admin | Updated: May 27, 2017 00:36 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुध्द पाकिस्तानचे रेकॉर्ड चांगले असून चार जून रोजी होणाऱ्या भारताविरुध्दच्या सामन्यात

बर्मिंघम : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुध्द पाकिस्तानचे रेकॉर्ड चांगले असून चार जून रोजी होणाऱ्या भारताविरुध्दच्या सामन्यात या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे मत पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने व्यकत केले आहे.आयसीसी विश्वचषक आणि ट्वेंटी-२0 विश्वचषकात पाकिस्तानचे भारताविरुध्दचे रेकॉर्ड चांगले नाही, परंतु आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मात्र पाकिस्तानचे रेकॉर्ड चांगले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले असून त्यापैकी दोन पाकिस्तानने तर एक सामना भारताने जिंकला आहे. सरफराज म्हणाला, हेच रेकॉर्ड आम्ही पुढे सुरु ठेवू. दोन्ही देशातील चाहत्यांसाठी हा सामना मोठी पर्वणी असली तरी आम्ही एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सरफराज पुढे म्हणाला, आमच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. आम्ही येथे फक्त नैसर्गिक खेळ करण्यावर भर देणार आहोत. आम्ही नुकतीच वेस्ट इंडीजविरुध्द चांगली मालिका खेळली. यात आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर आम्ही इंग्लंडमध्ये येवून एजबस्टनला केलेला सराव उपयोगी ठरेल. वेस्ट इंडिजमध्ये केलेल्या चुका आम्ही सरावात सुधारण्याचा प्रयत्न केला. विशेषत: क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यात यश आले आहे. पाकिस्तानला या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले असून बांगलादेश त्यांच्यापेक्षा दोन स्थानांनी पुढे सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानला बांगला देशविरुध्द सराव सामना खेळायचा आहे. त्याबद्दल सरफराज म्हणाला, २00६ नंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणाऱ्या बांगलादेश संघाने गेल्या १८ महिन्यात चांगला खेळ केला आहे. त्यांच्या कामगिरीने मी खूपच प्रभावीत झालो आहे. (वृत्तसंस्था)