शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सभु प्रशालेला दुहेरी मुकूट

By admin | Updated: August 26, 2014 23:28 IST

आंतर शालेय टेनिक्वाईट स्पर्धा : १९ वर्षांखालील वयोगटात मिळविले यशऔरंगाबाद : नुकत्याच झालेल्या आंतर शालेय टेनिक्वाईट (रिंग टेनिस स्पर्धा) स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशालेने मुले आणि मुलांच्या गटातील अजिंक्यपद मिळवुन दुहेरी मुकूट पटकावला़ या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुले आणि मुलींच्या संघाने १९ वर्षांखालील गटात प्रतिस्पर्धी संघाला धुळ चारून जेतेपद मिळविले़ विजयी ...


आंतर शालेय टेनिक्वाईट स्पर्धा : १९ वर्षांखालील वयोगटात मिळविले यश
औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या आंतर शालेय टेनिक्वाईट (रिंग टेनिस स्पर्धा) स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशालेने मुले आणि मुलांच्या गटातील अजिंक्यपद मिळवुन दुहेरी मुकूट पटकावला़
या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुले आणि मुलींच्या संघाने १९ वर्षांखालील गटात प्रतिस्पर्धी संघाला धुळ चारून जेतेपद मिळविले़ विजयी संघ : मुले : अथर्व कुलकर्णी, प्रसाद धनवे, अथर्व संबळे, वेदांग जोशी, अभिजित धनवे, ऋत्विक श्रेष्ठ, कृष्णा ठाकुर, अथर्व विटेकर, गोविंदा वैष्णव, यश बैरागी, प्रसाद अबुलंगे, प्रथमेश बोरकऱ
मुली : ऋतुजा परब, शिवानी चिंचोले, निधी तांगडे, वैष्णवी भोसले, आदिती पाटील, प्रक्षिा भावले, सुकन्या वाल्मिक, पुजा घोडके, वैष्णवी ढंगारे, प्रजाक्ता केनेकर, निकीता नागरे, वैष्णवी बहुरे़ खेळाडूंना चंद्रशेखर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे़ यशाबद्दल सुषमा उपाध्ये, दीलीप भावठाणकर, निलीमा देशपांडे, उज्वला मोघे, मंजुळा फडके, सतिष पाठक, यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)