शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संजिता डोपिंग प्रकरणाची दखल घ्यावी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:38 IST

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती संजिता चानूसोबत जुळलेल्या डोप प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना केली आहे.

इम्फाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती संजिता चानूसोबत जुळलेल्या डोप प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना केली आहे. मणिपूरच्या या भारोत्तोलनपटूच्या नमुन्याची ओळख पटविण्यात काहीतरी चूक झाली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या संजितावर आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई केली आहे. तिच्या अ नमुन्यामध्ये टेस्टोस्टेरोन स्टेरॉईडचे अंश आढळले.मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले की, ‘आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने १५ मे रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये संजिता चानूवर अस्थायी निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मला सांगण्यात आले आहे. प्रयोगशाळेमध्ये संजिताच्या नमुन्याची ओळख पटविताना काहीतरी चूक झाल्याचे मला सांगण्यात आले. माझ्यापुढे असलेल्या कागदपत्रामध्ये आयडब्ल्यूएफच्या पत्रामध्ये नमुन्याचा क्रमांक १५९९००० आहे, तर चौथ्या परिच्छेदामध्ये १५९९१७६ हा क्रमांक आहे. नमुन्याचे वेगवेगळे क्रमांक असल्यामुळे मला वाटते त्याच काहीतरी चूक झाली आहे. मी तुम्हाला या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करीत आहे.’ (वृत्तसंस्था)- मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना पत्र लिहिले असून,त्यात अमेरिकेमध्ये गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या संजिताच्या डोप नमुन्यामध्ये काहीतरी गडबड झाली असून, हा नमुना बदलला असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा