शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘खेलरत्न’साठी सानियाची अधिकृत शिफारस

By admin | Updated: August 2, 2015 01:31 IST

विम्बल्डन दुहेरीची चॅम्पियन भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्यात आल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने शनिवारी दिली

नवी दिल्ली : विम्बल्डन दुहेरीची चॅम्पियन भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्यात आल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने शनिवारी दिली. याबाबत अंतिम निर्णय पुरस्कार निवड समिती घेईल.सानियाने जूनमध्ये आॅल इंग्लंड क्लबवर स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीससोबत करिअरमधील पहिले महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. त्याआधी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडूदेखील बनली. क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या कामगिरीबद्दल सानियाच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी केल्याची माहिती क्रीडा सचिव अजित शरण यांनी दिली. एआयटीएकडून आम्हाला उशिरा शिफारस मिळाल्याची माहिती शरण यांनी दिली. खेलरत्नच्या चढाओढीत सानियाला दीपिका पल्लिकल आणि थाळीफेकपटू विकास गौडा यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)