शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

By admin | Updated: August 11, 2015 17:09 IST

विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी टेनिसपटू सानिया मिर्झाला आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ११ - विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी टेनिसपटू सानिया मिर्झाला आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार समितीच्या बैठकीत सानियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 
क्रीडा मंत्रालयाने २०१५ च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सानिया मिर्झाच्या नावाची शिफारस केली होती. मात्र हा पुरस्कार सानियाला द्यायचा की नाही हा निर्णय निवड समिती करेल असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी निवड समितीच्या १२ सदस्यांची बैठक ार पडली. या बैठकीत सानिया मिर्झाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय अर्जून पुरस्कारांसाठीही काही खेळाडूंच्या नावावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
हैदराबादच्या सानिया मिर्झासाठी यंदाचे वर्ष हे चांगले ठरले असून दुहेरी टेनिसच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारी ती पहिली भारतीय टेनिसपटू ठरली आहे. जुलैमध्ये सानिया व मार्टिना हिंगिस या जोडीने विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. याशिवाय सानियाने मिश्र दुहेरीत सुवर्ण व महिला दुहेरीत कांस्य पदक पटकावले होते. 
सानियाला ००४ मध्ये अर्जून पुरस्कार, २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी सानिया ही पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. टेनिसमध्ये यापूर्वी १९९६ - ९७ मध्ये लिएंडर पेसला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.