शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सानिया-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: January 13, 2016 03:55 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन दुहेरी जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी लौकिकास साजेसा खेळ करताना सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून

सिडनी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन दुहेरी जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी लौकिकास साजेसा खेळ करताना सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. भारत आणि स्वीत्झर्लंडच्या या जोडीने आपले विजयी अभियान कायम राखताना सलग २७ वा विजय मिळविला. सानिया आणि मार्टिना यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनास्तासिया रोडियोनोव्हा आणि एरिना रोडियोनोव्हा या जोडीवर सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ अशी मात करीत अंतिम ८ खेळाडूंत आपली जागा निश्चित केली. स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटातील सामन्यात भारताच्या रोहन बोपन्ना याने रोमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह जबरदस्त कामगिरी करताना स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या जोडीने चौथे मानांकन प्राप्त जोडी डेनिस इस्तोमिन आणि हेनरी कोटिनेन यांच्यावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-७, ६-३, १०-८ असा विजय मिळविला. (वृत्तसंस्था)