शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरच्या मुलींना विजेतेपद

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

सोलापूर: शालेय शहरस्तरीय 19 वर्षांखालील खो-खो स्पर्धेत संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात भारती विद्यापीठ संघाचा 1 डाव आणि 5 गुणांनी पराभव केला़ विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़

सोलापूर: शालेय शहरस्तरीय 19 वर्षांखालील खो-खो स्पर्धेत संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात भारती विद्यापीठ संघाचा 1 डाव आणि 5 गुणांनी पराभव केला़ विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकतर्फी पराभव केला़ उपांत्यफेरीत ठोकळ विद्यालयावर वर्चस्व मिळवत अंतिम फेरी गाठली़
या संघाचे संस्था सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ़ डी़डी़ पुजारी, उपप्राचार्य बी़एऩपटणे, जिमखाना चेअरमन एल़एस़ गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा़ आनंद चव्हाण, प्रा़ संतोष खेंडे यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
विजयी संघ-
करिष्मा नाईक, नम्रता हळदे, अर्चना राठोड, लावण्या दुस्सा, ममता गड्डम, प्रज्ञा दराडे, कोमल व्हटकर, किरण बेंजारपे, प्रियांका विजापुरे, शीतल प्रचंडे, सुमैय्या शेख, रंजना लवट़े
फोटोओळी-
शालेय खो-खो स्पर्धेत यश मिळविलेल्या संगमेश्वर ज्युनियर कॉलेजच्या संघासोबत आनंद चव्हाण, प्राचार्य डॉ़ डी. डी़ पुजारी, उपप्राचार्य बी़एऩ पटणे, जिमखाना चेअरमन एल़एस़ गायकवाड, संतोष खेंडे आदी़