शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कॅरम : व्हाईट स्लॅमची नोंद करत संदीपची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 21:20 IST

कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मुंबई : कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर जैन इर्रीगेशनच्या वरून गोसावीला ३ ऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी ए के फौंडेशनच्या शाहरुख शाह विरुद्ध २२-१५, ९-२२, २०-१३ असे झुंजावे लागले. ही स्पर्धा रिझर्व्ह बँक स्टाफ क्वार्टर्स, मुंबई सेंट्रल येथे सुरु असून मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे.

पुरुष एकेरी २ ऱ्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे अब्दुल सत्तार ( माझगाव डॉक ) वि वि शांतीलाल जितीय ( मुंबई महानगपालिका ) २३-१५, २५-११सूर्यकांत मोरे ( आयकर ) वि वि योगेश बांगर ( ए के फाऊंडेशन ) २५-०, २५-५बळीराम कैरमकोंडा ( एलआयसी ) वि वि संजय वारंग ( सचिवालय जिमखाना ) २२-२४, २५-९, २५-८दिलेस खेडेकर ( डी जी ए सेंट्रल ) वि वि सागर पवार ( विजय कॅरम क्लब ) १६-२०, २५-१६, २५-०अनंत सुर्वे ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि संजय कदम ( म. का. क. केंद्र ) २५-०, २५-१विनोद बारिया ( मुंबई महानगपालिका ) वि वि अमीर शेख ( विजय कॅरम क्लब ) २५-२, २५-०सिद्धांत वाडवलकर ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि अंकुश गायकवाड ( बीइएस टी ) २५-१२, १९-२.सचिन घटकांबळे ( माझगाव )  वि वि समीर शेख ( विजय कॅरम क्लब ) २५-४, २२-६.जयसिंग चारानिया ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि दीपक पतंगे ( ए के फाऊंडेशन ) २३-१८, २५-१२.

टॅग्स :Mumbaiमुंबई