शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
2
सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
3
कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त
4
 ५२ लाख रुपये मिळवण्याची हाव, पतीने मित्रांसोबत मिळून आखला भयानक कट, त्यानंतर...
5
"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
6
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
7
ड्रॅगनची नवी खेळी, शाहबाज शरीफ अन् असीम मुनीरची झोप उडाली; चीनची पाकिस्तानात थेट एन्ट्री?
8
"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   
9
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंचे पुढे काय होते?
10
Maharashtra Politics : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं
11
सलग २ दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात 'उसळी'! इंडसइंड बँक चमकली, तुमच्या पोर्टफोलिओत काय झालं?
12
”वकीलसाहेब, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका.." बाप ढसाढसा रडला...!
13
"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 
14
अभिमानास्पद! ग्रामीण कला नेली सातासमुद्रापार; वयाच्या ९६ व्या वर्षी भीमव्वा यांना पद्मश्री पुरस्कार
15
पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान
16
Thane Suicide: चुलत भावासोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून १६ वर्षीय मुलीची आत्महत्या
17
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."
19
Homeguard Bharti: होमगार्ड भरतीसाठी फिजिकल टेस्ट देताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
20
अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?

सॅम्युअल्सचा भारत दौरा पूर्ण करावयाचा होता

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

किंग्स्टन :

किंग्स्टन :
वेस्टइंडीजचा फलंदाज मलरेन सॅम्युअल्स भारत दौरा अर्धवट सोडण्याच्या योजनेचा वाटेकरी नव्हता आणि तो या दौर्‍यादरम्यान अधिकृत संघाच्या बैठकीत उपस्थितदेखील नव्हता़ प्रसारण माध्यमाच्या वृत्तांमध्ये ही माहिती देण्यात आली़ जमैकाचा हा खेळाडू दौरा पूर्ण करण्याकडे ध्यान देत होता आणि त्यानंतर करार व वेतन या प्रकरणांवर विचार करीत होता़ या वादग्रस्त निर्णयासंदर्भात सॅम्युअल्सने पहिल्यांदाच वाचा फोडली़ तो म्हणाला, प्रथम प्राधान्य वेस्टइंडीज क्रिकेट आहे आणि यासाठी मी संपूर्ण दौर्‍यादरम्यान खेळावर लक्ष्य केंद्रित केल़े