सलवान मॅरेथॉन : 50 हजार अँथलिट्सचा सहभाग
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठय़ा आणि प्रतिष्ठित शालेय विद्यार्थ्यांच्या 20 व्या सलवान मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देशभरातील 800 शाळांमधील 50 हजारांहून अधिक अँथलिट्स सहभाग नोंदविणार आह़े 2 नोव्हेंबरला दिल्ली कँटच्या बरार स्क्वेअरमध्ये होणार्या या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे 2 हजार अंध आणि विकलांग अँथलिट्स साडेचार किमीच्या विशेष मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविणार ...
सलवान मॅरेथॉन : 50 हजार अँथलिट्सचा सहभाग
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठय़ा आणि प्रतिष्ठित शालेय विद्यार्थ्यांच्या 20 व्या सलवान मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देशभरातील 800 शाळांमधील 50 हजारांहून अधिक अँथलिट्स सहभाग नोंदविणार आह़े 2 नोव्हेंबरला दिल्ली कँटच्या बरार स्क्वेअरमध्ये होणार्या या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे 2 हजार अंध आणि विकलांग अँथलिट्स साडेचार किमीच्या विशेष मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविणार आह़े सलवान मॅरेथॉनचे प्रवक्ते स्मृता दिवान यांनी ही माहिती दिली़