शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

सायना सहाव्या तर सिंधू दहाव्या स्थानावर कायम

By admin | Updated: June 23, 2016 20:47 IST

सायना नेहवाल आणि पी़व्ही़सिंधू गुरुवारी जाहीर झालेल्या नव्या बॅडमिंटन रँकिंगमध्ये अनुक्रमे आपल्या सहाव्या आणि दहाव्या स्थानावर कायम आहेत़

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - भारताच्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पदकांच्या आशा सायना नेहवाल आणि पी़व्ही़सिंधू गुरुवारी जाहीर झालेल्या नव्या बॅडमिंटन रँकिंगमध्ये अनुक्रमे आपल्या सहाव्या आणि दहाव्या स्थानावर कायम आहेत़ सायनाने नुकतेच दुसऱ्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला होता़ सिंधूचे मात्र यावर्षीच्या सुरुवातीला मलेशियामध्ये किताब जिंकल्यानंतर प्रदर्शन चढ उताराचे राहिले आहे; मात्र आॅलिम्पिकपूर्वी जवळपास दीड महिन्यापूर्वी ती टॉपटेनमध्ये आली आहे़ पुरुषांमध्ये किदांबी श्रीकांत अकराव्या आणि अजय जयराम २४ व्या स्थानावर कायम आहेत़ पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री आणि बी़ सुमित रेड्डी २१ व्या तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा १६ व्या स्थानावर कायम आहेत़(वृत्तसंस्था)