शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

सायना, प्रणितची नजर थायलंड ओपनवर

By admin | Updated: May 30, 2017 01:00 IST

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी. साई प्रणित यांचे लक्ष थायलंड ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेवर असणार असून सव्वालाख

बँकॉक : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी. साई प्रणित यांचे लक्ष थायलंड ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेवर असणार असून सव्वालाख डॉलर्स इनामी रककमेच्या या स्पर्धेला उद्या पात्रता फेरीने सुरुवात होत आहे.वडील आजारी असल्याने सायना नेहवाल सुदीरमन चषक स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. परंतु वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया मास्टर्स किताब जिंकल्यानंतर आणखी एक ग्रां.प्री. विजेतेपद मिळवण्यास ती सज्ज झाली आहे. द्वितीय मानांकित सायनाची सलामी स्लोव्हाकियाची मार्टिना रेपिस्का हिच्याशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यात सायनाला अडचण येईल, असे वाटत नाही. या स्पर्धेत सायना अंतिम फेरीत पोहोचली तर तिला तेथे माजी वर्ल्ड चॅम्पियन रतनाचानोक इंतानोन हिच्याशी तिची लढत होवू शकते. आपला मायदेशातील जोडीदार के. श्रीकांत याला हरवून सिंगापूर ओपनचा किताब जिंकणाऱ्या बी. साई प्रणीत या स्पर्धेतही विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक आहे. स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात तो इंडोनेशियाच्या नाथानियल अर्नस्टान सुलिस्तयो याच्याविरुद्ध करणार आहे.