शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा
3
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
4
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."
6
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
7
"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया
8
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
9
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
10
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
11
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
12
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
13
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
14
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
15
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
16
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
17
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
18
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
19
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री

सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर

By admin | Updated: August 20, 2015 15:57 IST

वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत हरूनही आधीच्या चमकदारीच्या कामगिरीच्या बळावर सायना नेहवालने पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २० - रविवारी जकार्तामध्ये वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत हरूनही आधीच्या चमकदारीच्या कामगिरीच्या बळावर सायना नेहवालने पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.  बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने गुरुवारी क्रमवारी जाहीर केली. स्पेनची कॅरोलिना मरीन जिने सायनाला वर्ल्ड चँपियनशिमध्ये सायनाला हरवले ती दुस-या स्थानावर आहे तर चीनची ताई त्झू यिंग तिस-या स्थानावर आहे. 
वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोचल्यावरच सायना पहिल्या स्थानावर झेप घेईल हे जवळजवळ स्पष्ट झाले होते, ज्यावर आज शिक्कामोर्तब झाले. पी. व्ही. सिंधू १४व्या स्थानावर आहे, तर डबल्सची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा १०व्या स्थानावर आहेत. 
पुरूष एकेरीमध्ये के. श्रीकांत चौथ्या स्थानावर असून एच. एस. प्रणॉय १२ व्या स्थानावर आहे.