शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: January 20, 2017 05:27 IST

सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी मोसमातील पहिल्या मलेशियन मास्टर्स ग्रँड प्रीक्स गोल्डची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सारावाक : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी मोसमातील पहिल्या मलेशियन मास्टर्स ग्रँड प्रीक्स गोल्डची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती, माजी नंबर वन सायनाने इंडोनेशियाची हाना रामादिनी हिच्यावर २१-१७, २१-१२ ने विजय नोंदविला. सायनाला आता इंडोनेशियाची आठवी मानांकित फिलियानी फित्रयानी विरुद्ध खेळावे लागेल. सहावी मानांकित जयरामने चायनीज तायपेईचा २१-१२, १५-२१, २१-१५ ने पराभव केला. महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि प्राजक्ता सावंत या जोडीला दुसरी मानांकित जोडी चायनीज तायपेईची चियांग केइ सिन-हुंग हिश हान यांनी २१-१८, २१-१४ ने पराभूत केले.पुरुष दुहेरीत आॅलिम्पिक खेळलेला मन्नू अत्री-बी सुमित रेड्डी या तिसऱ्या मानांकित जोडीला इंडोनेशियाची जोडी हेंड्रा गुनावन-मार्किस किडो यांच्याकडून १७-२१, २१-१८, १२-२१ ने पराभवाचा धक्का बसला. अर्जुन एम. आर. आणि रामचंद्र श्लोक यांना हाँगकाँगचे चेकऊ हिम व ली चून हेई यांनी २१-१४, २१-१७ ने नमविले.मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या प्राजक्ता सावंत-योगेंद्र कृष्णा यांना सिंगापूरचे योंग टेरी आणि हान तान यांच्याकडून २१-१७, २१-१७ ने पराभवाचा धक्का बसला. भारताची सुपरस्टार जोडी ज्वाला गुट्टा-मनु अत्री यांना इंडोनेशियाचे तोंतोवी अहमद-ग्लोरिया इमान्यूएल यांनी २१-१८, २१-१० ने नमविले. (वृत्तसंस्था)