शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सायना नेहवालला अग्रमानांकन

By admin | Updated: March 14, 2017 00:47 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मंगळवारपासून (दि.१४)सुरू होणाऱ्या योनेक्स स्विस ओपन स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकन प्राप्त झाले आहे

बासेल (स्वीत्झर्लंड) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मंगळवारपासून (दि.१४)सुरू होणाऱ्या योनेक्स स्विस ओपन स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकन प्राप्त झाले आहे. दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून कोर्टपासून दूर असलेली सायना आता पुनरागमन करीत आहे. सायना सध्या विश्व मानांकनात नवव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत महिला गटात खेळणारी सायना जगातील पहिल्या दहा खेळाडूंमधील एकमेव स्पर्धक आहे. त्यामुळे तिला विजेतेपदाच्या दावेदार मानल्या जात आहे. याआधी, सायना नेहवाल आॅल इंग्लंड ओपन चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीतपोहचली होती. स्विस ओपनमध्ये इतर भारतीय खेळाडूंमध्ये पुरुष एकेरीत अजय जयराम याला तिसरे तर एच.एस. प्रनॉय याला पाचवे मानांकन प्राप्त झाले आहे. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या समीर वर्मा याला १३ वे मानांकन प्राप्त झाले आहे. मिश्र दुहेरी गटात प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय चौथ्या मानांकित जोडीवर बरीच आशा आहे. मंगळवारी स्पर्धेतील क्वालिफिकेशन राउंड होतील. त्यानंतर मुख्य फेरीला सुरुवात होईल. (वृत्तसंस्था)