शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

सायना उपांत्यपूर्व फेरीत; समीर वर्माचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:51 IST

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला.

सोल : कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला.सायना नेहवाल हिने एकतर्फी झालेल्या सामन्यात कोरियाच्या किम ह्यो मीन हिला सरळ गेममध्ये २१-१२, २१-११ असे पराभूत केले.पाचव्या मानांकित भारतीय स्टार सायना ही पुढच्या फेरीत स्थानिक क्वालिफायर खेळाडू किम गा युन हिच्यासोबत भिडेल.स्विस ओपन चॅम्पियन समीर वर्मा आणि वैष्णवी रेड्डी जक्का यांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद ओपनचे विजेतेपद मिळवणाऱ्या समीरला डेन्मार्कच्या अँडर्स एंटोनसनविरोधात पुरुष एकेरीत २१-१५, १६-२१, ७-२१ असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, वैष्णवी हिला महिला एकेरीत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित बेईवान झिंगकडून १०-२१, ९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.सायना हिला पहिल्या फेरीत फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. तिने दुसºया गेममध्ये १८-१० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सहजतेने गेम आणि सामना जिंकला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton