शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

सायना अजिंक्य

By admin | Updated: June 30, 2014 02:19 IST

सायना नेहवालने अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनचा पराभव करीत साडेसात लाख डॉलर्स पुरस्कार राशी असेलल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला.

सिडनी : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनचा पराभव करीत साडेसात लाख डॉलर्स पुरस्कार राशी असेलल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला. दोन वर्षाच्या कालावधीतील सायनाचे हे पहिले सुपर सीरिज विजेतेपद आहे. सहाव्या मानांकित सायनाने यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला इंडियन ओपन ग्रांप्रि गोल्ड स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला होता. सायनाने यापूर्वी 2क्12 मध्ये इंडोनेशियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. 
सायनाने अंतिम लढतीतसुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. सुरुवातीला सायनाने 5-2 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर मारिनने 6-8 अशी पिछाडी भरून काढली. मारिनने सव्र्हिसमध्ये चूक केल्यामुळे सायनाला एका गुणाचा बोनस मिळाला. सायनाने 17-12 अशी आघाडी मिळविल्यानंतर मारिन दडपणाखाली आली. सायनाने 21-18 ने पहिला गेम जिंकत 1-क् अशी आघाडी मिळविली. दुस:या गेममध्ये मारिनने चमकदार सुरुवात करीत 3-1 अशी आघाडी घेतली, पण सायनाने बेसलाईनवर चांगला खेळ करीत 11-4 अशी भक्कम आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)
 
सायनाने 19-9 अशी आघाडी मिळविली असताना ‘लाईन कॉल’ ला आव्हान दिले. हा निर्णय तिच्या विरोधात गेला, पण रिप्लेमध्ये शटल वाईड पडल्याचे दिसत होते. त्यानंतर सायनाने पुन्हा एक चूक केली. फटका मारताना शटल नेटमध्ये गेले. त्यानंतर मारिनने चुकीचा फटका खेळल्यामुळे सायनाचे विजेतेपद निश्चित झाले. 
 
ब्रेकनंतर सायनाने वर्चस्व कायम राखत प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करण्यास बाध्य केले. सायनाने त्यानंतर परंपरागत फटके खेळत 21-11 ने गेम जिंकला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 
 
सायनाने रविवारी 43 मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना वर्चस्व गाजवले. या लढतीत सायनाने मारिनचा 21-18, 21-11 ने सहज पराभव केला. 
 
या विजयामुळे आनंद झाला. माङया मेहनतीचे चीज झाले. माङया प्रशिक्षकांनी दुखापती टाळण्यासाठी कसून परिश्रम घेतले. विजेतेपद पटकाविण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. माङयासाठी हे वर्ष महत्त्वाचे आहे. यंदाच्या मोसमात राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेतेपद राखण्याचे आव्हान असून आशियाई स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे. या विजेतेपदामुळे या दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सहभागी होताना आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल, असे सायना म्हणाली़