शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरवरील चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा : कोहली

By admin | Updated: April 26, 2016 05:42 IST

भारतीय क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ विराट कोहली, त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ विराट कोहली, त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. ही बाब विराटने आपल्या चाहत्यांसाठी लाँच करण्यात आलेल्या ‘फॅनबॉक्स’दरम्यान सांगितली.२७ वर्षीय कोहली म्हणाला, ‘‘माझा बालपणाचा आदर्श कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तो माझा आदर्श असेल, कारण त्याच्यामुळेच मी क्रिकेटमध्ये आलो. मी सचिन तेंडुलकरच्या जीवनावर येणाऱ्या आगामी चित्रपटाची उत्कटतेने प्रतीक्षा करीत आहे. मी नेहमीच त्याचा सन्मान करतो. त्याचा चित्रपट खूपच मनोरंजक असेल.’’विराटला क्रिकेटर तेंडुलकर, मोहंमद अजहरुद्दीन आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावरील चित्रपटांविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने वरील उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘मी हे तिन्ही चित्रपट पाहू इच्छितो. त्यात महेंद्रसिंह धोनीचा चित्रपट खूप वेगळा असेल आणि त्याचबरोबर अजहरचा चित्रपटदेखील.’’तथापि, कोहलीने त्याच्या वैयक्तिक जीवनावरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे बॉलिवूड स्टार रिओ आॅलिम्पिकसाठी सद्भावनादूत नियुक्त करण्याच्या निर्णयाविषयीच्या वादावरही त्याने उत्तर देण्याचे टाळले.