शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

"सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" अनोखा विक्रम

By admin | Updated: June 25, 2017 07:32 IST

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत सचिन..अ बिलिअन ड्रीम्स चित्रपटाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत सचिन..अ बिलिअन ड्रीम्स चित्रपटाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. 26 मे रोजी प्रदर्शित झालेला हा डॉक्यू ड्रामा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मास्टर ब्लास्टरच्या जीवनावर आधारीत हा डॉक्यू - ड्रामा सलग तीन आठवडे थिएटरमध्ये सुरू होता. हा चित्रपट मराठी, इंग्लिश, तेलुगु, हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता होता. तर महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, दिल्ली, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांनी करमुक्त केला होता.सचिन - ए बिलीयन ड्रीमचे निर्माते रवी भागचंदका माध्यमांशी बोलताना म्हणाले, या क्षेत्रातील अनेकजण गोंधळात होते कारण अशा प्रकारचा डॉक्यू - ड्रामा भारतात कसा चालेल याबद्दल ते साशंक होते. पण सचिनचा जीवनपट मांडण्यासाठी आमचे व्हिजन शुध्द आणि सुस्पष्ट होते. या माध्यामातून त्याची कथा उलगडेल यानर आम्ही ठाम होतो. हा डॉक्यू ड्रामा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला याचा आम्हाला आनंद आहे, असेही ते म्हणाले.