शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल चॅलेंजर्सचा भेदक मारा, नाइट रायडर्स 131 धावांत गारद

By admin | Updated: April 23, 2017 22:22 IST

कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएलमध्ये आज झालेल्या दुस-या लढतीत बंगळुरूसमोर 132 धावांचेच आव्हान ठेवता आले.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 23 - घणाघाती सलामीनंतर फलंदाजी कोलमडल्याने कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएलमध्ये आज झालेल्या दुस-या लढतीत बंगळुरूसमोर 132 धावांचेच आव्हान ठेवता आले. सुनील नारायण आणि गौतम गंभीरच्या दमदार सलामीनंतर टायमल मिल्स, युझवेंद्र चहल आणि पवन नेगीने भेदक गोलंदाजी करत कोलकात्याला अवघ्या 131 धावांतच रोखले. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर सुनील नारायण आणि गौतम गंभीर यांनी कोलकात्याला दमदार सुरुवात करून दिली. पण चांगल्या सुरुवातीचा कोलकात्याला फायदा उठवता आला नाही. गौतम गंभीर (14) आणि सुनील नारायण (34) हे बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोलमडला.रॉबिन उथप्पा (11) युसूफ पठाण (8), मनीष पांडे (15), कॉलिन ग्रँडोम (0) हे झटपट बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था सहा बाद 93 अशी झाली. त्यानंतर ख्रिस व्होक्स (18) आणि सूर्यकुमार यादव (15) यांनी संघाला कशीबशी शंभरी पार करून दिली. पण ही जोडी फुटल्यावर कोलकात्याची पुन्हा घसरगुंडी उडाली. अखेर कोलकात्याचा डाव 131 धावांवरच आटोपला. बंगळुरूकडून चहलने 3, मिल्स आणि नेगीने प्रत्येकी 2 तर बिन्नी, बद्री आणि अरविंदने प्रत्येकी एक गडी गारद केला.