शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी वेदनाशमन जेलची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 04:21 IST

सामान्य जनताही मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सुदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यास प्राधान्य देऊ लागलेली आहे.

- प्रकाश उपाध्यायसामान्य जनताही मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सुदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यास प्राधान्य देऊ लागलेली आहे. आनंददायी उपक्रमात सक्रिय सहभागाबरोबरच त्यांची सुदृढता आणि सहनशीलतेची मर्यादा या माध्यमातून लक्षात येऊ लागलेली आहे.प्रशिक्षणादरम्यान ध्येयाला केंद्रस्थानी ठेवले जात आहे आणि शरीराच्या विशिष्ट घटकांचा यात मोलाचा वाटा आहे. यादरम्यान वेदना तथा दुखापत झाल्यास वेदनाशमन जेल महत्त्वाचे कार्य करते; परंतु एखाद्या सक्रिय उपक्रमात सहभागी होण्याआधी त्याचा उपयोग कसा करावा, हे समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.हे जेल आपल्या शरीरात उष्णता निर्माण करीत आपल्या नसांना सक्रिय बनवण्याचे महत्त्वाचे काम करीत असते. नसांद्वारे सर्वोत्तम रक्ताभिसरण होऊन आॅक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा शरीरास केला जातो. याव्यतिरिक्त हे वेदनाशमन जेल ताठ सांधे आणि स्नायंूना मजबूत बनविण्याचे सर्वोत्तम कार्य करते. शरीराला पूर्वावस्थेत येण्यासाठी योग्य विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते. या जेलच्या वापरामुळेशरीर पूर्वावस्थेत येण्यास मोलाची मदत होते.कामादरम्यान स्नायू थकल्यासारखे वाटतात; परंतु या वेदनाशमन जेलचा वापर केल्यास शरीर तथा स्नायू सक्रिय आणि सुदृढ होण्यास चांगली मदत होते यात तिळमात्रही शंका नाही.व्यवस्थापकीय संचालक आणि पार्टनर विन्टोजिनो