शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रोहित, जितूसह १७ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

By admin | Updated: August 12, 2015 04:17 IST

रोहित, जितूसह १७ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली : क्रिकेटपटू रोहित शर्मा, नेमबाज जितू रॉय यांच्यासह १७ खेळाडूंच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाद्वारे नियुक्त पुरस्कार निवड समितीने मंगळवारी केली.रोहित आणि जितू यांच्यासह जी नावे निश्चित करण्यात आली, त्यांत जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, हॉकीपटू पी. आर. ब्रिजेश, मल्ल बजरंग आणि बबिता, अ‍ॅथलिट एम. आर. पूवम्मा, बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि बॉक्सर मनदीप जांगडा यांचा समावेश आहे. ही शिफारस क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पाठविण्यात येणार असून, ते अंतिम निर्णय घेतील. २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे पुरस्कारांचे वितरण करतील. खेलरत्न पुरस्कारासाठी ७ लाख ५० हजार रोख आणि प्रशस्तिपत्र तसेच अर्जुन पुरस्कारविजेत्यांना ५ लाख रोख आणि प्रशस्तिपत्र, असे स्वरूप असेल.अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे अशी : पी. आर. श्रीजेश (हॉकी), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक), जितू रॉय (नेमबाजी), संदीपकुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (बॉक्सिंग), बबिता (कुस्ती), बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्णसिंग विर्क (रोइंग), सतीश शिवलिंगम (भारोत्तोलन), संथोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासेलिंग), एमआर पूवम्मा (अ‍ॅॅथलेटिक्स), मनजित छिल्लर (कबड्डी), अभिलाषा म्हात्रे (कबड्डी) आणि अनूपकुमार (रोलर स्केटिंग).