शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रोहित-धवन जोडीच्या नावे तीन विक्रम

By admin | Updated: June 8, 2017 20:51 IST

रोहित आणि शिखरने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सात सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये शतकी भागिदारी रचली आहे. 2013 च्या स्पर्धेत रोहित आणि शिखरने दोन वेळा शतकी भागिदारी

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ८ - चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चौथ्यांदा शतकी सलामी दिली आहे. आज लंकेविरुद्ध खेळताना त्यांनी 138 धावांची सलमीची भागिदारी दिली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमदेखील या जोडीच्या नावावर जमा झाला आहे. विशेष म्हणजे रोहित आणि शिखरने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सात सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये शतकी भागिदारी रचली आहे. 2013 च्या स्पर्धेत रोहित आणि शिखरने दोन वेळा शतकी भागिदारी रचली होती. तर आता सुरु असलेल्या स्पर्धेत रोहित- शिखर जोडीने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधात शतकी भागिदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.शिखर -रोहितने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी जोडी होण्याचा मानदेखील त्यांनी मिळवला आहे. या जोडीने आतापर्यंत 656 धावा केल्या आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजच्या चंद्रपॉल झ्र ख्रिस गेल जोडीचा विक्रम मोडीत काढला. चंद्रपॉल-गेल या जोडीच्या नावे चॅम्पियन्स स्पर्धेत 635 धावा आहेत. यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफ झ्र शोएब मलिक (414 धावा), सचिन तेंडुलकर झ्र सौरव गांगुली (412 धावा), राहुल द्रविड झ्र सौरव गांगुली (374 धावा) यांचा क्रमांक लागतो.याबरोबरच लागोपाठ तीन सामन्यांमध्ये शतकी भागिदारी रचण्याचा कारनामा रोहित शर्मा आणि शिखर धवनने केला आहे. याआधी भारताच्या कोणत्याही जोडीला हा कारनामा करणे शक्य झाले नव्हते. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांविरुद्ध रोहित आणि शिखरने सलग शतकी भागिदारी रचल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये123, पाकिस्तानविरुद्ध बर्मिंगहॅमध्ये 136 आणि श्रीलंकेविरुद्ध ओव्हलमध्ये 138 धावांची भागिदारी करत विक्रमाला गवसणी घातली आहे.