शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

रॉजर फेडररचा पराभव, कॅनडाच्या मिलोस राओनिची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: July 8, 2016 21:54 IST

कॅनडाच्या मिलोस राओनिकने ६-३, ६-७(३), ४-६, ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव केला. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पराभव होण्याची रॉजर फेडररची ही पहिलीच वेळ.

ऑनलाइन लोकमत
विम्बल्डन, दि. ८ : माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले, मात्र उपांत्य सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकडून त्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅनडाच्या मिलोस राओनिकने ६-३, ६-७(३), ४-६, ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव केला. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पराभव होण्याची रॉजर फेडररची ही पहिलीच वेळ. तर विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मिलोस राओनिक कॅनडाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. तब्बल ५ सेटपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्य लढतीत मिलोस राओनिक ने फेडरर वर मात केली. 
अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि स्टॅन वावरिंका यांचा धक्कादायक पराभव तसेच, स्पेनचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालने दुखापतीमुळे घेतलेली माघार यामुळे फेडररला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते.