रॉबिन पीटरसनचे आफ्रिकन संघात पुनरागमन
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
केपटाऊन: डावखुरा स्पिनर रॉबिन पीटरसनचे या महिन्यात वेस्टइंडीजविरुद्ध आपल्या घरेलू मैदानावर होणार्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकन संघामध्ये पुनरागमन झाले आह़े दुखापतग्रस्त डेन पिएटच्या स्थानावर संघात सहभागी पीटरसन दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव स्पिनर आह़े फलंदाज टेम्बा बावुमा आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबादा हे संघातील दोन नवे चेहरे असतील़