शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

फेडररकडून निवृत्तीचे संकेत

By admin | Updated: January 31, 2017 04:38 IST

पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला नमवताना आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीतील हा अखेरचा पल्ला असल्याचे संकेत दिले

मेलबर्न : पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला नमवताना आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीतील हा अखेरचा पल्ला असल्याचे संकेत दिले आहेत. स्वीत्झर्लंडच्या या ३५ वर्षीय दिग्गजाला पुढील वर्षी येथे परतण्याची खात्री नाही. फेडररने रविवारी राफेल नदालला ५ सेटमध्ये अंतिम फेरीत पराभूत करीत १८ वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकले.तो म्हणाला, ‘पुढील वर्षी भेटण्याची आशा आहे; परंतु जरी भेटू शकलो नाही तरी येथे या वर्षीची कामगिरी शानदार झाली आहे. मी खूप आनंदित आहे.’ इतक्या वर्षांपासून सुरू असलेल्या निवृत्तीविषयीचे युक्तिवाद फेटाळणाऱ्या फेडररने आता मात्र दुखापतीमुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागू शकते, असे स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, ‘कदाचित मी दुखापतग्रस्त झालो अथवा पुढील वर्षी खेळू शकलो नाही, तर पुढे काय होईल हे कोणी जाणू शकत नाही. पुढील ग्रँडस्लॅम केव्हा जिंकू अथवा नाही हेदेखील तुम्हाला माहीत नसते. ही माझी अखेरची आॅस्ट्रेलियन ओपन आहे याचा मी विचार केला नाही. मी पुन्हा येऊ शकेल, अशी आशा आहे; परंतु ही आशाच आहे.’