शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज

By admin | Updated: July 2, 2017 00:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे न्यायालयातर्फे नियुक्ती प्रशासकांच्या समितीने (सीओए) स्पष्ट केले. यापूर्वीच्या

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे न्यायालयातर्फे नियुक्ती प्रशासकांच्या समितीने (सीओए) स्पष्ट केले. यापूर्वीच्या एजीएममध्ये न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याससदस्यांनी विलंब करण्याची रणनीती अवलंबली असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामधील काही बाबींवर विचार करण्यासाठी विशेष आमसभेने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना सीओएचे चेअरमन विनोद राय यांनी सांगितले की, ‘निराश होण्याचा किंवा न होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. विशेष आमसभेमध्ये कुठलाही निर्णय झाला असला, तरी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे.’राय पुढे म्हणाले, ‘आमच्या सदस्यांमध्ये सहमती होत आहे, पण सर्वांचे एकमत झाले नाही, तरी आम्हाला आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. बीसीसीआयच्या सदस्यांचा शिफारशी लागू करण्यास विरोध असला, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.’अनिल कुंबळे यांच्या स्थानी भारतीय सीनिअर संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया विचारली असता राय म्हणाले, ‘यात सीओएची कुठलीही भूमिका नाही. कारण, ही जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपविण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. मी या प्रक्रियेमध्ये सहभागी नाही.’‘लावधी वाढविण्यात आला. याबाबत बोलताना राय  म्हणाले, ‘कालावधी वाढविण्यात आल्याबाबत माझा कुठलाही आक्षेप नाही.’ (वृत्तसंस्था)