शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज : विराट

By admin | Updated: September 21, 2016 20:18 IST

ग्रीनपार्क सर्वांत जुने आणि ऐतिहासिक स्टेडियम आहे. येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २१ : ग्रीनपार्क सर्वांत जुने आणि ऐतिहासिक स्टेडियम आहे. येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले. यंदाच्या सत्रात अनेक सामन्यांचे आयोजन होणार असल्याचे सांगून विराटने भारतीय संघ सर्वोत्तम स्थानावर विराजमान होण्यासाठी तयार आणि उत्साही असल्याचे सांगितले. ईशांतऐवजी ज्याला संधी मिळेल त्याने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत चार की पाच गोलंदाज खेळतील याचा निर्णय सामना सुरू होण्याआधीच होईल, असे तो म्हणाला.

विकेटकडे फारसे लक्ष नसून सामना जिंकणे आणि त्यासाठी चांगली कामगिरी करणे हेच लक्ष्य असल्याचे विराटने सांगितले. उभय संघांकडे चांगले फिरकीपटू आहेत. आम्ही मात्र गोलंदाजीसोबतच फलंदाजीकडेही विशेष लक्ष देणार आहोत. चॅम्पियन बनायचे असेल तर प्रतिस्पर्धी संघाला कुठलीही संधी देऊ नका, अशी आपली भावना असून प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत मानू नका. पण अर्धा तास शिथिलता बाळगली तरी सामना हातचा घालविण्याची भीती असल्याची सावध भावना विराटने व्यक्त केली.