शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!
2
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव
3
पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
4
राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी
5
अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!
6
‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
7
४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड
8
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
9
IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)
10
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
11
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
12
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
13
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
14
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
15
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
16
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
17
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
18
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
19
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
20
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

केकेआरच्या गोलंदाजांना आरसीबीचे चॅलेंज

By admin | Updated: April 23, 2017 02:58 IST

घरच्या मैदानावर दारुण पराभव होताच स्तब्ध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना आयपीएल-१० मध्ये आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांकडून

कोलकाता : घरच्या मैदानावर दारुण पराभव होताच स्तब्ध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना आयपीएल-१० मध्ये आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांकडून जबर आव्हान मिळण्याची शक्यता आहे.फलंदाजांना पूरक असलेल्या ईडनच्या खेळपट्टीवर ख्रिस गेल-विराट कोहली यांना रोखणे गंभीरसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या केकेआरला रैनाच्या शानदार खेळीमुळे गुजरातने पराभवाची चव चाखविली होती. मागच्या सामन्यात कोहलीसोबत डावाची सुरुवात करीत गेलने १२२ धावांची भागीदारी केली, शिवाय टी-२० त १० हजार धावा पूर्ण केल्या. शाकीब अल हसनने १०.३३ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. त्याची जागा ट्रेंट बोल्ट घेऊ शकतो. गुजरात लायन्सने काल केकेआरविरुद्ध १० चेंडू शिल्लक राखून १८८ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. अतिरिक्त फलंदाज खेळविण्याच्या चढाओढीत केकेआरने अतिरिक्त यष्टिरक्षक रॉबिन उथप्पा याला खेळविले होते. पण तो कमाल करू शकला नाही. त्याने रैनाचा झेलदेखील सोडला. उथप्पाला यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून मोकळे केले जाऊ शकते तर सूर्यकुमारची जागा शेल्डन जॅक्सन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वृत्तसंस्था)