शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

रत्नाकरनने झोंग झांगचा पराभव करीत केले उलटफेर

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

अल आइन (यूएई): आंतरराष्ट्रीय मास्टर के. रत्नाकरनने मोठे उलटफेर करताना आशिया खंडातील बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सिंगापूरच्या सातव्या मानांकित झोंग झांगचा पराभव करीत मोठे उलटफेर केले़ डावामध्ये अधिकांश समयी पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या रत्नाकरनने जोरदार पुनरागमन करताना चीनच्या माजी खेळाडूला हरवले़ या विजयानंतर रत्नाकरनच्या नजरा अंतिम ग्रँडमास्टर नॉर्मवर टिकून आहेत़ महिला ...


अल आइन (यूएई): आंतरराष्ट्रीय मास्टर के. रत्नाकरनने मोठे उलटफेर करताना आशिया खंडातील बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सिंगापूरच्या सातव्या मानांकित झोंग झांगचा पराभव करीत मोठे उलटफेर केले़ डावामध्ये अधिकांश समयी पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या रत्नाकरनने जोरदार पुनरागमन करताना चीनच्या माजी खेळाडूला हरवले़ या विजयानंतर रत्नाकरनच्या नजरा अंतिम ग्रँडमास्टर नॉर्मवर टिकून आहेत़ महिला ग्रँडमास्टर कोनेरु हंपीला मात्र पहिल्या फेरीमध्ये किर्गिस्तानच्या एसिल अब्दयापरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले़ जागतिक तिसर्‍या क्रमांकाची महिला खेळाडू हा डाव ड्रॉवर सोडविली असती़ डी हरिकाने सीरियाच्या बाशेर आइतीला बरोबरीत रोखले़ हंपी आणि हरिका या दोन महिला खेळाडू अशा आहेत ज्यांनी महिला गटाऐवजी ओपन गटात भाग घेतला आहे़ यादरम्यान अव्वल मानांकित भारतीय खेळाडू विदित गुजरातीने बांगलादेशचा ग्रँडमास्टर इनामुल हुसेनचा पराभव करीत शानदार सुरुवात केली़ कृष्णन शशिकिरणने कझाकिस्तानच्या पेत्र कोस्तेनकोला हरवले़