शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रणजी कर्नाटक

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कर्नाटकचे वर्चस्व

कर्नाटकचे वर्चस्व
रणजी करंडक : आसाम ३ बाद ५८
इंदूर : पहिल्या डावात ४५२ धावांची दमदार मजल मारणाऱ्या कर्नाटक संघाने दुसऱ्या दिवसअखेर आसामची पहिल्या डावात ३ बाद ५८ अशी अवस्था करीत रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वर्चस्व मिळविले आहे.
कालच्या २ बाद ३०२ धावसंख्येवरून पुढे खेळताना कर्नाटकने आज ५४.२ षटकांत १५० धावांची भर घातली. सलामीवीर रॉबिन उथप्पाने १५३ धावांची खेळी केली. रविकुमार समर्थला (४६) आज केवळ ७ धावांची भर घालता आली. मनीष पांडे याने ३६ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक चिदंबरम गौतम ४४ धावा काढून नाबाद राहिला तर तळाचा फलंदाज श्रेयस गोपाल याने ३८ धावांचे योगदान दिले. आसामतर्फे कृष्णा दास सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १०१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळताना आसामची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर पल्लवकुमार दास व शिवशंकर राय अनुक्रमे ११ व १६ धावा काढून तंबूत परतले. कर्णधार धीरज जाधवही (३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मंगळवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी गोकुल शर्मा (१८) व यष्टिरक्षक फलंदाज अरुण कार्तिक (५) खेळपट्टीवर होते. कर्नाटकतर्फे गोपालने ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. श्रीनाथ अरविंदने एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)