शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रांची कसोटी: विराट कोहली जखमी, मैदान सोडलं

By admin | Updated: March 16, 2017 14:13 IST

भारत आणि ऑस्ट्रेलियात रांचीमध्ये सुरू असलेल्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली जखमी

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 -  भारत आणि ऑस्ट्रेलियात रांचीमध्ये सुरू असलेल्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली जखमी झाला असून त्याने मैदान सोडलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान ही घटना घडली आहे.  
 
पहिल्या डावातील 40 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या चेंडूवर कांगारू फलंदाज हॅंड्सकॉम्बने मारलेला शॉट सीमारेषेकडे जात
असताना कोहलीने तो बॉल अडवण्यासाठी झेप घेतली. कोहलीने तो बॉल तर अडवला पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर कोहलीने मैदान सोडलं. कोहलीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नसली तरी तो मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.     
 
विराट कोहलीच्या जागी राखीव खेळाडू अभिनव मुकुंद सध्या क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला आहे तर अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडतोय.
 
रांची कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वृत्त देईपर्यंत 59 षटकात ऑस्ट्रेलियाची 4 बाद 194 इतकी धावसंख्या झाली आहे. भारताकडून उमेश यादवने 2 तर अश्विन आणइ जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.