शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजेश येमूलचे सहा चेंडूत सहा षटकार, दीपक राजूलचे शतक मार्कंडेय प्रिमियर लीग

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

सोलापूर: ‘स्वरांजली’ तर्फे पुंजाल मैदानावर र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित र्शी मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राजेश येमूल याने सहा चेंडूत सहा षटकारझळकावून एमपीएलमध्ये विक्रम केला़ तसेच दीपक राजूल याने शतक झळकावल़े र्शावणी कॉम्प्युटर्सच्या राजेश येमूल याने एकाच षटकात सलग 6 षटकार खेचून नाबाद 57 धावांची खेळी केली़ त्यामुळे र्शावणी कॉम्युटर्स संघाने बिटला परिवार संघावर 2 षटक, 4 चेंडू आणि 6 गडी शिल्लक राखून मात करीत शानदार विजय मिळवला़ बिटला परिवार संघाने 10 षटकात 122 धावा केल्या़ यात वरुण बुर्ला 26, रवी चिंताकिंदीने 24 धावा केल्या़ प्रत्युत्तरात र्शावणी कॉम्प्युटर्सकडून राजेश येमूलने एकाच षटकात सलग सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला़ राकेश

सोलापूर: ‘स्वरांजली’ तर्फे पुंजाल मैदानावर र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित र्शी मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राजेश येमूल याने सहा चेंडूत सहा षटकारझळकावून एमपीएलमध्ये विक्रम केला़ तसेच दीपक राजूल याने शतक झळकावल़े र्शावणी कॉम्प्युटर्सच्या राजेश येमूल याने एकाच षटकात सलग 6 षटकार खेचून नाबाद 57 धावांची खेळी केली़ त्यामुळे र्शावणी कॉम्युटर्स संघाने बिटला परिवार संघावर 2 षटक, 4 चेंडू आणि 6 गडी शिल्लक राखून मात करीत शानदार विजय मिळवला़ बिटला परिवार संघाने 10 षटकात 122 धावा केल्या़ यात वरुण बुर्ला 26, रवी चिंताकिंदीने 24 धावा केल्या़ प्रत्युत्तरात र्शावणी कॉम्प्युटर्सकडून राजेश येमूलने एकाच षटकात सलग सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला़ राकेश पुंजालने 35 धावा करीत त्याला सुरेख साथ दिली़
अन्य सामन्यात प्रशांत हॉटेल संघाचा कर्णधार दीपक राजूलने 10 षटकार, 7 चौकाराच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या़ प्रत्युत्तरात प्रशांत संघाने मोनिका इलेक्ट्रॉनिक्सच्या संघाच्या 10 षटकात 138 धावांच्या प्रत्युत्तरात 7़5 षटकात बिनबाद 140 धावा काढून विजयी लक्ष्य गाठल़े तसेच बिटला परिवार संघाने नगरसेवक पांडुरंग दिड्डीकाका संघाचा पराभव केला़ बालाजी गार्डन्स संघाने एस़एऩ चिलका सिल्क सारीज संघाचा पराभव करीत आगेकूच केली़ स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा राजू उडता, रवींद्र संगा, दत्ता पाटील, महेश कोठे, अश्विन बिटला यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़ेयावेळी सुरेश फलमारी, पांडुरंग दिड्डी, अँड़ र्शीनिवास क्यातम उपस्थित होत़े (क्रीडा प्रतिनिधी)