राजस्थानला आघाडी
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
नवी दिल्ली: राजस्थानने पहिल्या डावात 310 धावा केल्यानंतर दिल्लीला 180 धावांवर गारद करीत कर्नल सी़क़े नायडू अंडर-23 टूर्नामेंटच्या दुसर्या दिवशी पहिल्या डावात 130 धावांची आघाडी घेतली आह़े राजस्थानने काल दोन बाद 188 वरुन पुढे खेळण्यास प्रारंभ केला़ आणि त्यांचा संपूर्ण डाव 310 धावांवर संपुष्टात आला़