शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल द्रविडने दुस-यांदा नाकारली डॉक्टरेट पदवी

By admin | Updated: January 26, 2017 06:37 IST

डॉक्टरेट पदवी मिळणं हे सन्मानाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू , दि. 26 - डॉक्टरेट पदवी मिळणं हे सन्मानाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.  27 जानेवारी रोजी बंगळुरू विद्यापिठाकडून द्रविडला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती. मात्र, क्रीडा क्षेत्रात स्वतः संशोधन करून ही पदवी मिळवेल असं म्हणत द्रविडने ही पदवी घेण्यास नकार दिला. 

बंगळुरू विद्यापिठाने 27 जानेवारी रोजी होणा-या 52 व्या दिक्षांत समारंभात 'द वॉल' अशी ओळख असलेल्या द्रविडला डॉक्टरेट पदवी देण्याचं जाहीर केलं होतं. तसं प्रसिद्धीपत्रकंही विद्यापिठाकडून काढण्यात आलं होतं. याबाबत विद्यापिठाचे कुलगुरू बी थिमे गौड़ा म्हणाले, द्रविडला आम्ही  डॉक्टरेट पदवी देण्याचं जाहीर केलं होतं, त्याबाबत द्रविडने आमचे आभार मानले मात्र,  क्रीडा क्षेत्रात स्वतः संशोधन करून ही पदवी मिळवेल असं म्हणत त्याने पदवी घेण्यास नकार दिला.  
 
यापुर्वीही द्रविडने डॉक्टरेट पदवी घेण्यास नकार दिला होता. 2014 साली गुलबर्गा विद्यापिठाकडून 32 व्या दिक्षांत समारंभात  त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता. 
 
2012 मध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. सध्या द्रविड भारत 'अ' आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे.