शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

राही, अंजली, मधुरा यांना सुवर्ण

By admin | Updated: February 6, 2015 02:04 IST

अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, वेदांगी तुलजापूरक यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांका जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची लयलूट केली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : वीरधवल, ज्योत्स्ना, आकांक्षा, मोनिका, दिशा, निष्ठा, सौरभ यांची पदकांची लयलूटतिरुअनंतपुरम : मधुरा तांबे, आकांक्षा व्होरा, वीरधवल खाडे, राही सरनोबतल श्रेया गावडे, श्रद्धा नलमवार, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, वेदांगी तुलजापूरक यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांका जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची लयलूट केली. महिलांच्या रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राच्या मधुरा तांबेने रिबन प्रकारात उत्कृष्ट कला सादर करुन सुवर्णपदक जिंकले. हूप्स् प्रकारात दिशा निद्रे व व निष्टा शाह यांना कास्यपदकावर समाधान मानावे लागले. क्लब्ज प्रकारात दिशा निद्रेने रौप्यपदक जिंकले.महाराष्ट्र संघाच्या नेमबाजांनी ३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकले. 4 महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पी. प्रकारात अंजली भागवत, तेजस्विनी सावंत व वेदांगी तुलजापूरक यांनी सुवर्णपदक जिंकले. ५० मीटर र्थी पोझिशन प्रकारात महाराष्ट्राच्या वेदांगी तुजापूरकरने रौप्यपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. वेटलिफ्टिंग प्रकारात महाराष्ट्राच्या कोमल वाळकेने +७५ किलो गटात एकूण १९५ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.कोमलने स्नॅचमध्ये ९० आणि क्लीन अ‍ॅन्ड जर्कमध्ये १०५ किलो वजन उचलले. सांघिक गटात राही, श्रेया व श्रद्दा यांनी सुवर्ण वेध घेतला. महाराष्ट्राची स्टार खेळाडू राही सरनोबतने व्यक्तीक २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण तर श्रेया गावडेने कास्यपदक जिंकले.