शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदाल - निशिकोरी भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:06 IST

नदालने धडाकेबाज खेळ करताना, उपांत्य सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याला ६-४, ६-१ असे लोळवले.

माँटे कार्लो : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू स्पेनचा राफेल नदाल याने एकतर्फी रंगलेल्या सामन्यात बाजी मारत, माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अन्य एका सामन्यात जपानच्या केई निशिकोरी याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात विजय मिळविताना अंतिम फेरीत प्रवेश केला.नदालने धडाकेबाज खेळ करताना, उपांत्य सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याला ६-४, ६-१ असे लोळवले. नदलाच्या ताकदवान आणि वेगवान खेळापुढे दिमित्रोवचा काहीच निभाव लागला नाही. दुसरीकडे झालेल्या चुरशीच्या सामन्यात निशिकोरीला विजयासाठी स्पर्धेतील तृतीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवविरुद्ध झुंजावे लागले. तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात निशिकोरीने पहिला सेट गमावल्यानंतर, सलग दोन सेट जिंकताना ३-६, ६-३, ६-४ अशी बाजी मारली.माँटे कार्लो स्पर्धेत नदालचा जबरदस्त दबदबा राहिला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत केवळ तीन खेळाडूंनाच नदालला पराभूत करण्यात यश आले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा