शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

राजभवनात छत्रपती पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:27 IST

देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारांचे वितरण जर नवी दिल्ली येथे राजभवनात होत असेल, तर आपल्या राज्याच्या खेळाडूंना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे राजभवनात का करू नये

पुणे : देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारांचे वितरण जर नवी दिल्ली येथे राजभवनात होत असेल, तर आपल्या राज्याच्या खेळाडूंना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे राजभवनात का करू नये, प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात जाऊन कार्यक्रम करायचे ते योग्य नाही. त्यामुळे येथून पुढे या पुरस्काराचे वितरण राजभवनात होईल. तेसुद्धा १८ फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. असे राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनची (एमओए)वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी राज्यातील आॅलिम्पिक संघटनेशी संलग्न असलेले विविध राज्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)समाधानकारक कामगिरी असणाºया खेळाडूंनाच निधी-४राज्यातील विविध राज्य क्रीडा संघटनांच्या वतीने आयोजित होणाºया राज्यस्तरीय स्पर्धा आणि त्यांचे राष्टÑीय स्पर्धांसाठी जाणाºया संघांचे प्रशिक्षण शिबिरासाठी राज्य शासनाची क्रीडा संकुले यापुढे विनामूल्य देण्याचा प्रस्ताव आहे. या सर्व निर्णयांचे अध्यादेश काढण्यात येतील, आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले.मिशन आॅलिम्पिकअंतर्गत निवडण्यात आलेल्या ६१ खेळाडूंना निधी वाटपाबाबत तावडे म्हणाले, या खेळाडूंची सध्याची कामगिरी पाहूनच त्यांची नावे अंतिम केली जातील. जर त्यांची कामगिरी समाधानकारक नसेल तर या योजनेतून त्यांचे नाव वगळण्यात येईल आणि त्यांच्या जागी योग्य खेळाडूची निवड केली जाईल. समाधानकारक कामगिरी नसणाºया खेळाडूंना पैसे देण्यात अर्थ नाही. राज्य संघटनांनी नावे दिल्यानंतरच ही नावे अंतिम केली जातील. केरळ राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांच्या निधीबाबत ते म्हणाले, की अध्यादेशाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पारितोषिकाची रक्कम दिली जाईल.विभागीय क्रीडा स्पर्धांची अट रद्द-विविध क्रीडा संघटनांनी विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात ही जी अट होती ती क्रीडामंत्र्यांनी रद्द केली असल्याची माहिती महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली. मिनी आॅलिम्पिक स्पर्धेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘क्रीडामंत्र्यांनी या स्पर्धेसाठी राज्यातील क्रीडा संकुले उपलब्ध करून देण्याचे कबूल केले आहे.’ संघटनांच्या वादांबाबत विचारले असता ते लांडगे म्हणाले, ‘भारतीय आॅलिम्पिक संघटनेची मान्यता ज्या राज्यसंघटनेला असेल, त्यांनाच एमओएची मान्यता देण्यात येईल.’