शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

पुण्याचे पारडे जड

By admin | Updated: April 17, 2016 03:36 IST

रायझिंग पुणे सुपर जायंट्स तिसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबशी मोहालीत लढत देत आहे. पुण्याकडे तगडे खेळाडू असले, तरी त्यात योग्य संतुलन राखण्याचे कसब कर्णधार

मोहाली : रायझिंग पुणे सुपर जायंट्स तिसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबशी मोहालीत लढत देत आहे. पुण्याकडे तगडे खेळाडू असले, तरी त्यात योग्य संतुलन राखण्याचे कसब कर्णधार महेंद्रसिंह धोनीला करावे लागले. तर दुसरीकडे सलग दोन पराभवानंतर घरच्या मैदानावर होत असलेल्या सामन्याचा फायदा उठवित विजयाचे खाते उघडण्यासाठी पंजाब प्रयत्नशील राहील. आयपीएलच्या पदार्पणातच सुपरजायंट्सने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. तगडी स्टारकास्ट असल्याने साहजिकच संघ मजबूत मानला जात आहे. गेल्या दोन सामन्यांत एक विजय व एक पराभव, असे पुण्याच्या पारड्यात आहे, तर दोन्ही सामने गमावणारा पंजाब गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. स्पर्धेची ही सुरुवात असल्याने अजूनही प्रत्येक संघाला गुणतालिकेत अव्वल राहण्याची संधी आहे. धोनीचा आर. पी. सिंह याच्यावर विश्वास असला, तरी गेल्या काही काळात तो आपल्यावरील विश्वास सार्थ करण्यात अपयशी ठरला आहे. ईशांत शर्माच्या कामगिरीतदेखील सातत्य नाही. इरफान पठाण व ईश्वर पांडे यांच्या रूपाने धोनीकडे पर्याय आहेत; मात्र इरफान गोलंदाजीत चमक दाखवू शकलेला नाही; मात्र त्याच्याकडे फलंदाजीचे अंग असल्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून धोनीची त्याला पसंती मिळू शकते. उभय संघ यातून निवडणाररायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, जसकरण सिंह, रविचंद्रन आश्विन, अंकित शर्मा, एल्बी मोर्कल, इरफान पठान, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आरपी सिंह, रजत भाटिया, अंकुश ब्यांस, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, अशोक डिंडा, दीपक चाहर, स्काट बोलैंड, पीटर हँडस्कॉब, अ‍ॅडम झम्पा.किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काइल अ‍ॅबोट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरितसिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टोइनिस, स्वप्निल सिंग, अरमान जफर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, ऋषी धवन, गुरकीरतसिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.