शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदरला सहज नमवेल व्यावसायिक बॉक्सिंग - अर्नेस्ट अमुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:54 IST

२३ डिसेंबरला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये विजेंदरशी दोन हात करू तेव्हा भारताच्या या स्टार बॉक्सरला सहज पराभूत करू, असे आफ्रिकन चॅम्पियन घानाच्या अर्नेस्ट अमुजू याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : २३ डिसेंबरला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये विजेंदरशी दोन हात करू तेव्हा भारताच्या या स्टार बॉक्सरला सहज पराभूत करू, असे आफ्रिकन चॅम्पियन घानाच्या अर्नेस्ट अमुजू याने म्हटले आहे.आतापर्यंत विजेंदरने ९ लढती खेळल्या आहेत आणि त्या सर्वच लढतीत तो जिंकला आहे. त्याने डब्ल्यूबीओ आशिया पॅसेफिक आणि ओरिएंटल सुपर मिडलवेटचे विजेतेपद पटकावले आहे. अमुजू याने आतापर्यंत २५ लढती खेळल्या आहेत आणि त्यापैकी त्याने २३ मध्ये विजय नोंदवला आहे. यातील २१ नॉकआऊट आहेत. विजेंदरशी दोन हात करण्यासाठी तो कठोर मेहनत करीत आहे.तो म्हणाला, ‘मी या लढतीसाठी प्रत्येक दिवशी आठ तासांपर्यंत कठोर मेहनत घेत आहे. या लढतीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. विजेंदर आणि तो रिंगवर जे काही करेल त्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. मी आतापर्यंत त्याचे नाव ऐकले आहे; परंतु त्याला कधी खेळताना पाहिले नाही. मला विजेंदरला पहिल्यांदाच पराभव करण्यात आनंद वाटेल. मी त्याला त्यांच्याच प्रेक्षकासमोर पराभूत करीन. मी त्याच्या शरीरावर प्रहार करेल आणि उजव्या हाताने जोरदार ठोशा मारून त्याला नॉकआऊट करीन.’ (वृत्तसंस्था)- व्यावसायिक सर्किटवरील अनुभव विजेंदरविरुद्ध कामी येईल, असे अर्नेस्ट अमुजू याने यावेळी सांगितले. अमुजू पुढे म्हणाला की, ‘मी विजेंदर सिंगच्या तुलनेत व्यावसायिक सर्किटवर खूप अनुभवी फायटर आहे. मी अनेक खडत सामने खेळलो आहे,’ त्याचप्रमाणे, ‘आतापर्यंत विजेंदरने कोणत्याही अनुभवी आणि दमदार मुष्टियोद्ध्याचा सामना केलेला नाही. त्यामुळेच त्याला व्यावसायिक मुष्टियोद्ध्याविरुद्ध लढण्याचा अनुभव कसा असतो, हे जयपूरमध्ये समजेल,’ असेही अमुजूने यावेळी म्हटले.

टॅग्स :Sportsक्रीडा