शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

पहिली कसोटी अ‍ॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता

By admin | Updated: December 1, 2014 01:34 IST

अ‍ॅडिलेड ह्युजचे गृहशहर आहे. ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या धक्यातून सावरण्यासाठी उभय संघांना काही कालवधी मिळणार आहे.

सिडनी : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन ऐवजी अ‍ॅडिलेडमध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे. अ‍ॅडिलेड ह्युजचे गृहशहर आहे. ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या धक्यातून सावरण्यासाठी उभय संघांना काही कालवधी मिळणार आहे. ह्युजचा आज २६ वा जन्मदिवस आहे. ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत अ‍ॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार अ‍ॅडिलेडमध्ये १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत दुसरा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता.स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान बाऊंसरव दुखापग्रस्त झालेल्या ह्युजच्या पार्थिवावर अंतिम संस्कार न्यू साऊथ वेल्समधील मॅक्सविलेमध्ये त्याच्या जुन्या शाळेच्या ’स्पोर्ट््स हॉल’मध्ये बुधवारी होणार अहे. वृत्तानुसार पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे ४ डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेला आता अ‍ॅडिलेड कसोटीपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. बॉक्सिंग डे कसोटी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. सिडनी कसोटी (३ ते ७ जानेवारी) यानंतर खेळल्या जाण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)