शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रो-कबड्डी २८ जुलैपासून

By admin | Updated: June 29, 2017 00:39 IST

प्रो-कबड्डी लीगचे पाचवे पर्व २८ जुलैपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच १२ संघ सहभागी होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रो-कबड्डी लीगचे पाचवे पर्व २८ जुलैपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच १२ संघ सहभागी होणार आहेत. तीन महिने रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण १३८ सामने खेळवले जाणार आहेत.प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाची बुधवारी मुंबईत घोषणा झाली. यंदा प्रो-कबड्डी लीगची सुरुवात हैदराबादपासून होणार आहे आणि एकूण १२ शहरांत या सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. अंतिम सामना चेन्नईत २८ आॅक्टोबरला खेळवला जाणार आहे.स्पर्धेच्या सलामीची लढत स्टार खेळाडू राहुल चौधरीच्या नेतृत्वाखालील तेलगू टाइटन्स आणि प्रथमच स्पर्धेत सहभागी होत असलेल्या तामीळ थलाइवास यांच्यादरम्यान होईल. अष्टपैलू अजय ठाकूर हा तामीळ संघाचा मार्की खेळाडू आहे.स्पर्धेच्या पाचव्या सत्रात सहभागी संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात सहा संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ प्लेआॅफआधी विभागीय स्तरावर खेळेल. त्यानंतर प्लेआॅफमधील तीन क्वॉलीफायर आणि दोन एलिमिनेटर सामने खेळविले जातील. हे सामने मुंबई आणि चेन्नईत खेळवले जातील.