शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

रिओत तिरंदाजी संघाला अग्रमानांकन

By admin | Updated: September 17, 2015 00:51 IST

पात्रता फेरीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर राहुल बॅनर्जी, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चाम्पिया यांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष रिकर्व्ह

रिओ दि जिनेरियो : पात्रता फेरीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर राहुल बॅनर्जी, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चाम्पिया यांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाला रिओे आॅलिम्पिक चाचणी तिरंदाजी स्पर्धेत अव्वल मानांकन मिळाले आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भारताच्या महिला संघाला स्पर्धेत १२ वे मानांकन मिळाले आहे.राहुल बॅनर्जीने भारतीय खेळाडूंमधून शानदार कामगिरी करताना एकूण ७२ बाणांच्या मानांकन फेरीमध्ये ७२० पैकी ६६८ गुणांची कमाई केली आणि सातव्या स्थानासह मुख्य फेरीत जागा निश्चित केली. त्याचवेळी जयंत तालुकदार याने ६६६ गुणांची कमाई करून ११व्या स्थानी झेप घेतली. तसेच मंगल सिंगने ६६२ गुणांसह १७वे स्थान मिळवत पुढील फेरीत आगेकूच केली. या तिघांच्या सांघिक कामगिरीनुसार भारतीय संघाचे एकूण १,९९६ गुण झाले व त्यांना याजोरावर चाचणी स्पर्धेत अग्रमानांकन मिळवले. मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतासमोर १६व्या मानांकीत ब्राझीलचे आव्हान असेल. त्याचवेळी वैयक्तिक स्पर्धेमध्ये सातव्या मानांकीत राहूलसमोर आॅलिम्पिक चॅम्पियन कोरियाच्या ओ जिन हियेक याचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)