शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रणय, शुभांकर, प्रणव, सिक्की तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: March 17, 2017 00:28 IST

गत चॅम्पियन एच.एस. प्रणय आणि शुभांकर डे यांनी स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली

बासेल : गत चॅम्पियन एच.एस. प्रणय आणि शुभांकर डे यांनी स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.जानेवारी महिन्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या प्रणव जेरी चोपडा आणि सिक्की रेड्डी ही जोडीदेखील मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचली. या दोघांना दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली.पाचव्या मानांकित प्रणयने ४३ मिनिटे रंगलेल्या लढतीत स्कॉटलंडच्या किरान मेरिलीसला २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. आता त्याचा सामना चीनच्या १0 व्या मानांकित कियाओ बिन याच्याशी होईल.जानेवारीत आइसलँड इंटरनॅशनल जिंकणाऱ्या शुभांकरने स्लोव्हेनियाच्या इजोक उत्रोसा याचा २१-१७, २१-१८ असा पराभव केला. चौथ्या मानांकित प्रणव आणि सिक्कीने प्री क्वॉर्टर फायनलमध्ये मजल मारली. या जोडीविरुद्ध स्वीडनच्या निको रुपोनेन आणि अमांडा होगस्ट्रोम यांनी माघार घेतली. रिओ आॅलिम्पियन मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांना अव्वल मानांकित चीनच्या चाई बियाओ आणि होंग वेई यांनी २१-१५, २१-१९ अशी मात दिली.(वृत्तसंस्था)