शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

प्रणय, समीर, शुभंकर दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: March 16, 2017 01:14 IST

गत चॅम्पियन एच. एस. प्रणयशिवाय समीर वर्मा आणि शुभंकर डे यांनी येथे स्विस ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली.

बासेल (स्वित्झर्लंड) : गत चॅम्पियन एच. एस. प्रणयशिवाय समीर वर्मा आणि शुभंकर डे यांनी येथे स्विस ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. २४ वर्षीय प्रणयने पहिल्या फेरीत जर्मनीच्या डेव्हिड पेंग याचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. पुढील फेरीत स्कॉटलँडच्या किरन मेरिलीसशी तो दोन हात करील.जानेवारी महिन्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले ग्रांप्री विजेतेपद पटकावणाऱ्या १३ व्या मानांकित समीरने हंगीरच्या गरगेली क्रोज याचा २१-१0, २१-१६ असा पराभव केला. त्याचा सामना पुढील फेरीत जपानच्या कांता सुनेयामा याच्याशी होईल.शुभंकर याने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर रुवर्स याच्यावर १७-२१, २१-१७, २१-१५ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत त्याची गाठ स्लोव्हाकियाच्या इजतोस उत्रोसा याच्याशी पडेल. राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा आणि लखानी सारंग यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.सौरभला चुरशीच्या लढतीत डेन्मार्कच्या रासगुमस गेम्के लखानी याला कांता याच्याकडून पराभव पत्करावा लागला.