शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

राष्ट्रकुलमध्ये प्रदीप सिंगला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 04:17 IST

भारताच्या प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम नोंदवीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

आपिया : भारताच्या प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम नोंदवीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. प्रदीपने शनिवारी १०९ किलो वजनी गटात क्लीन अँड जर्क प्रकारात २०२ किलो वजन उचलून नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याआधी त्याने पहिल्या प्रयत्नात १४८ किलोंचे वजन उचलले होते. त्यामुळे त्याने एकूण ३५० किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला आणि सुवर्णकमाई केली.विकास ठाकूर याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. विकासने दोन प्रयत्नांत १५३ किलो आणि १८५ किलो असे मिळून एकूण ३३८ किलो वजन उचलून रौप्यपदकाला गवसणी घातली. दरम्यान, या स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सने एकूण ३५ पदकांची कमाई केली. यासह भारतीय खेळाडूंनी युवा, कनिष्ठ आणि वरिष्ठ गटांत अनेक जुने विक्रम मोडले.