शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकपवरील टपाल तिकीट भारतात!

By admin | Updated: February 18, 2015 01:46 IST

विश्वचषकाचा ज्वर चांगलाच चढायला लागलाय. या खेळावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी क्रिकेट चाहते विविध ‘फंडे’ वापरत आहेत.

न्यूझीलंड पोस्टाचा उपक्रम : संग्रहकांसाठी अविस्मरणीय संधीसचिन कोरडे - पणजीविश्वचषकाचा ज्वर चांगलाच चढायला लागलाय. या खेळावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी क्रिकेट चाहते विविध ‘फंडे’ वापरत आहेत. कुणी वर्ल्डकपच्या प्रतिकृतीची पूजा करतोय, तर कुणी क्रिकेटपटूंची. वर्ल्डकपची ही क्रेज ओळखून न्यूझीलंड पोस्टाने एक टपाल तिकीट काढले आहे. संग्रहकांसाठी ते अविस्मरणीय ठरू शकते. विशेष म्हणजे, न्यूझीलंड पोस्टने ते भारतीय पोस्ट खात्यालाही पाठविले आहे. गेल्या आठवड्यातच या तिकिटाचे अनावरण झाले. आता भारतातील मुख्य टपाल कार्यालयात हे स्मरणीय तिकीट उपलब्ध आहे, अशी माहिती महाराष्ट्र सर्कल डाक विभागाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल चार्ल्स लोबोयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लोबो यांच्याकडे महाराष्ट्राबरोबरच गोव्याचीही जबाबदारी आहे. लोबो म्हणाले, न्यूझीलंडने पाठविलेले हे खास तिकीट आम्हाला नुकतेच मिळाले आहे. गोव्यात ३५६० तिकिटे उपलब्ध आहेत. एका तिकिटाची किंमत ४०० रुपये आहे. चार तिकिटे विकत घेतल्यास एक तिकीट मोफत देण्यात येईल. संग्रहकांसाठी ही एक चांगली संधी आहे आणि त्यास त्यांच्याकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.असे आहेत तिकीट....या तिकिटावर विश्वचषकातील सहभागी १४ संघांच्या नावांचा समावेश एका चेंडूवर केला आहे. त्यावर विश्वचषकाचा लोगो आणि प्रत्येक देशाचा ध्वज दाखविला आहे. या तिकिटाचा उपयोग केवळ न्यूझीलंडमध्येच करता येईल. उल्लेखनीय असे की, भारतासाठी तयार केलेल्या या तिकिटावर मध्यभागी विश्वचषक दाखवला असून त्याखाली १९८३ आणि २०११ अशा दोन वेळेचा भारत चॅम्पियन असल्याचा उल्लेख आहे.